गौतम आणि आलिया एकत्र

By Admin | Updated: February 16, 2015 01:17 IST2015-02-16T01:17:43+5:302015-02-16T01:17:43+5:30

नुकतेच बिग बॉस-8 चा विजेता गौतम गुलाटीने अभिनेत्री आलिया भट्टशी लग्न करण्याची इच्छा जाहीर केली होती. त्यानंतर आता गौतम आणि आलिया एकत्र दिसत आहेत

Gautam and Alia together | गौतम आणि आलिया एकत्र

गौतम आणि आलिया एकत्र

नुकतेच बिग बॉस-8 चा विजेता गौतम गुलाटीने अभिनेत्री आलिया भट्टशी लग्न करण्याची इच्छा जाहीर केली होती. त्यानंतर आता गौतम आणि आलिया एकत्र दिसत आहेत. त्यामुळे आता वरुणला सोडून आलिया-गौतममध्ये काय शिजतंय, याच्या जोरदार चर्चा रंगत आहेत. फराह खानच्या आगामी शोसाठी हे दोघे एकत्र आले होते, तेव्हा काढलेला फोटो फराहने सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट केला आहे.

Web Title: Gautam and Alia together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.