गश्मीरची मराठीत एन्ट्री
By Admin | Updated: June 5, 2015 23:46 IST2015-06-05T23:46:58+5:302015-06-05T23:46:58+5:30
समस्त तरुणींच्या दिलाची धडकन चुकवणाऱ्या बॉलिवूडच्या हीरोंना काटे की टक्कर देण्यास गश्मीर महाजनी तयार झाला आहे.

गश्मीरची मराठीत एन्ट्री
समस्त तरुणींच्या दिलाची धडकन चुकवणाऱ्या बॉलिवूडच्या हीरोंना काटे की टक्कर देण्यास गश्मीर महाजनी तयार झाला आहे. ‘कॅरी आॅन मराठा’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत एन्ट्री करत असलेला गश्मीर तरुणींच्या हृदयाला हात घालण्यास सिद्ध झाला आहे.