Flashback 2015 - काळाच्या पडद्याआड गेलेल्या सेलिब्रिटी
By Admin | Updated: December 29, 2015 00:00 IST2015-12-29T00:00:00+5:302015-12-29T00:00:00+5:30
सुधा शिवपुरी : क्यों की सास भी कभी बहू थी या मालिकेतील बा च्या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ...

Flashback 2015 - काळाच्या पडद्याआड गेलेल्या सेलिब्रिटी
सुधा शिवपुरी : क्यों की सास भी कभी बहू थी या मालिकेतील बा च्या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुधा शिवपुरी यांचे मे महिन्यात निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या. त्यांनी रजनी रिश्ते बंधन आणि सरहदे अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्येही भूमिका केल्या होत्या. तसेच दि बर्निंग ट्रेन माया मेमसाब अशा अनेक चित्रपटांमध्येही काम केले होते.