पन्नाशी मितवाची
By Admin | Updated: April 4, 2015 04:02 IST2015-04-04T04:02:20+5:302015-04-04T04:02:20+5:30
नात्याला काही नाव नसावे तुही रे माझा मितवा... हे गाणे आज प्रत्येकाच्या ओठी आहे. मितवा चित्रपटाने, त्यातील स्वप्निल जोशी, प्रार्थना बेहरे

पन्नाशी मितवाची
नात्याला काही नाव नसावे तुही रे माझा मितवा... हे गाणे आज प्रत्येकाच्या ओठी आहे. मितवा चित्रपटाने, त्यातील स्वप्निल जोशी, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णीच्या अभिनयाने सर्वांना वेड लावले. अत्यंत फ्रेश लूक देणाऱ्या या चित्रपटाची लोकप्रियता वाढत चालली आहे. मित्र, तत्त्वज्ञ आणि वाटाड्याची भूमिका कशी पार पाडायची याचा सुरेख पायंडा घालून देणाऱ्या या चित्रपटाने नुकतेच बॉक्स आॅफिसवर ५० दिवस पूर्ण केले.