फराहचा आवडता डान्सर गोविंदा
By Admin | Updated: October 5, 2014 01:14 IST2014-10-05T01:14:41+5:302014-10-05T01:14:41+5:30
को रियोग्राफर आणि दिग्दर्शक फराह खानने अनेक कलाकारांना तिच्या इशा:यावर नाचवले आहे, पण ती स्वत: अभिनेता गोविंदाच्या डान्सची फॅन आहे.

फराहचा आवडता डान्सर गोविंदा
>को रियोग्राफर आणि दिग्दर्शक फराह खानने अनेक कलाकारांना तिच्या इशा:यावर नाचवले आहे, पण ती स्वत: अभिनेता गोविंदाच्या डान्सची फॅन आहे. फराह सांगते, ‘गोविंदा आवडता डान्सर आहे. त्याला डान्स करताना पाहणो खूप आवडते.’ फराहचा नवा चित्रपट हॅप्पी न्यू ईअर दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होत आहे. चित्रपटात शाहरुख, दीपिका पदुकोण, बोमन इराणी आणि सोनू सूद आहेत. एका आंतरराष्ट्रीय डान्स कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होऊन चोरीची योजना आखणा:या काही मित्रंवर हा चित्रपट आधारित आहे.