नित्या मेहरासोबत फरहान
By Admin | Updated: April 20, 2015 23:14 IST2015-04-20T23:14:01+5:302015-04-20T23:14:01+5:30
कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासोबतच एका प्रमुख भूमिकेत स्वत: निमार्ता असलेला फरहान अख्तर आपली साहाय्यक नित्या मेहराच्या

नित्या मेहरासोबत फरहान
कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासोबतच एका प्रमुख भूमिकेत स्वत: निमार्ता असलेला फरहान अख्तर आपली साहाय्यक नित्या मेहराच्या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. ‘लाइफ आॅफ पाय’ आणि ‘द नेमसेक’सारख्या चित्रपटांसाठी साहाय्यक दिग्दर्शिकेचं काम केलेल्या नित्या मेहराच्या चित्रपटासाठी नुकतंच कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्राचं नाव निश्चित झालं आहे. या चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी करणार आहेत.