‘जग्गा जासूस’ची दिरंगाई
By Admin | Updated: January 24, 2015 23:22 IST2015-01-24T23:22:38+5:302015-01-24T23:22:38+5:30
जग्गा जासूस’ आणि ‘फॅन्टन’ या दोन मोठ्या चित्रपटांमध्ये एकाच दिवशी असणाऱ्या रिलीजमुळे प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘घमासान’ सुरू झालंय.

‘जग्गा जासूस’ची दिरंगाई
‘जग्गा जासूस’ आणि ‘फॅन्टन’ या दोन मोठ्या चित्रपटांमध्ये एकाच दिवशी असणाऱ्या रिलीजमुळे प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘घमासान’ सुरू झालंय. त्यामुळेच बहुधा ‘जग्गा जासूस’ची रिलीज डेट मात्र पुढे गेली आहे. कतरिनाची मुख्य भूमिका असणाऱ्या या दोन्ही सिनेमांची टक्कर टळणार हे जवळपास नक्की झालंय. त्यामुळे भली मोठी स्टार कास्ट असणाऱ्या ‘जग्गा जासूस’साठी प्रेक्षकांना थोडी जास्त वाट बघावी लागणार आहे.