दीपिकाला आठवले शाळेचे दिवस

By Admin | Updated: December 12, 2014 00:34 IST2014-12-12T00:34:08+5:302014-12-12T00:34:08+5:30

सामान्य व्यक्तीपासून बॉलीवूड सेलिब्रिटीही त्यांच्या शाळेतील दिवस आठवताना दिसतात. अभिनेत्री दीपिका पदुकोनही सध्या तिच्या शाळेच्या दिवसांतील आठवणी सांगताना दिसते.

Deepa Kala Athawale school day | दीपिकाला आठवले शाळेचे दिवस

दीपिकाला आठवले शाळेचे दिवस

सामान्य व्यक्तीपासून बॉलीवूड सेलिब्रिटीही त्यांच्या शाळेतील दिवस आठवताना दिसतात. अभिनेत्री दीपिका पदुकोनही सध्या तिच्या शाळेच्या दिवसांतील आठवणी सांगताना दिसते. कारण लवकरच ती तिच्या शाळेत होणा:या एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जाणार आहे. बंगळुरूमध्ये असलेल्या दीपिकाच्या शाळेत शिकणा:या विद्याथ्र्याना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने फंड मिळवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दीपिकाने या कार्यक्रमाला हजेरी लावली, तर कार्यक्रमाला चांगला रिस्पॉन्स मिळेल, असे शाळेच्या व्यवस्थापनाला वाटते. 

 

Web Title: Deepa Kala Athawale school day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.