‘डॅडी’ व ‘दगडी चाळ’ची टक्कर ?
By Admin | Updated: September 24, 2015 00:33 IST2015-09-24T00:33:05+5:302015-09-24T00:33:05+5:30
अरूण गवळी यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे. यात मुख्य भूमिकेत अर्जुन रामपाल दिसेल.

‘डॅडी’ व ‘दगडी चाळ’ची टक्कर ?
अरूण गवळी यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे. यात मुख्य भूमिकेत अर्जुन रामपाल दिसेल. परंतु, याअगोदर याच विषयावर एक मराठी चित्रपट प्रदर्शित होण्यास तयार आहे, अर्जुनने हत्येतील आरोपीवर बनणारा ‘डॅडी’ चित्रपटाच्या निमित्ताने गँगस्टर अरूण गवळी यांची भेट घेतली होती. याचे चित्रीकरण आॅक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. परंतु, याआधीच मराठीत ‘दगडी चाळ’ चित्रपट प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. हा चित्रपट १९८०-९० मध्ये भायखळा येथील दागडी चाळमध्ये राहणाऱ्या गँगस्टरच्या क्राईमवर आधारित आहे. हे गवळीचे अधिकृत घर देखील होते. मक रंद देशपांडे मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.