बूट शिवायला शिकतेय चित्रांगदा
By Admin | Updated: October 11, 2014 04:51 IST2014-10-11T04:51:47+5:302014-10-11T04:51:47+5:30
कुशान नंदीच्या बाबुमोशाय बंदुकबाज या चित्रपटात चित्रांगदा सिंह एका चर्मकार महिलेच्या भूमिकेत आहे

बूट शिवायला शिकतेय चित्रांगदा
कुशान नंदीच्या बाबुमोशाय बंदुकबाज या चित्रपटात चित्रांगदा सिंह एका चर्मकार महिलेच्या भूमिकेत आहे, त्यामुळे ती सध्या चप्पल, बूट शिवायला शिकत आहे. त्याशिवाय ती या चित्रपटासाठी बंगालीचे प्रशिक्षण घेत आहे. या चित्रपटाबाबत कुशालने सांगितले की. ‘माझ्या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि चित्रांगदा आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर असून पश्चिम बंगालमध्ये चित्रीकरण होईल. चित्रांगदा चित्रपटासाठी खूप महत्त्वाची आहे. तिची भूमिका ग्रे शेडेड आहे. ती कोलकातामध्ये एका खऱ्या चर्मकाराकडून या कौशल्याचे प्रशिक्षण घेत आहे.