प्रेमाशिवाय जगू शकत नाही-करिना
By Admin | Updated: July 20, 2015 02:19 IST2015-07-20T02:19:55+5:302015-07-20T02:19:55+5:30
करिना कपूर तिचे प्रेमाविषयीचे विचार व्यक्त करताना म्हणते, ‘लग्नानंतरही आपण काम करू शकतो. वयाच्या ३९ वर्षांपर्यंत ती स्त्री आई होते.

प्रेमाशिवाय जगू शकत नाही-करिना
करिना कपूर तिचे प्रेमाविषयीचे विचार व्यक्त करताना म्हणते, ‘लग्नानंतरही आपण काम करू शकतो. वयाच्या ३९ वर्षांपर्यंत ती स्त्री आई होते. माझ्या सासूबाई (शर्मिला टागोर) या त्यांना तीन मुले होईपर्यंत काम करत होत्या आणि आजही त्या चित्रपटांमध्ये काम करतात. लग्नानंतर प्रेमाची व्याख्या विस्तारत जाते. सैफला मी लग्नानंतरही काम करते आहे याचा आनंद होतो. आयुष्याच्या साथीदाराने काम करण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे. प्रेम मला ऊर्जा मिळवून देते. माझे काहीतरी अस्तित्व आहे, मीदेखील काही करू शकते. जग जिंकू शकते,’ असे मला वाटते.