कॅफे आणि बरंच काही!

By Admin | Updated: September 30, 2016 03:29 IST2016-09-30T03:29:41+5:302016-09-30T03:29:41+5:30

वैभवने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोत वैभव एका लंडनमधल्या कॅफेत बसला आहे. या फोटोच्या खाली त्याने लिहिले आहे कॅफे

Cafes and so many! | कॅफे आणि बरंच काही!

कॅफे आणि बरंच काही!

वैभवने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोत वैभव एका लंडनमधल्या कॅफेत बसला आहे. या फोटोच्या खाली त्याने लिहिले आहे कॅफे आणि बरंच काही. लंडनमधले कॅफे बघून बहुदा वैभवला त्याच्या चित्रपट ‘कॉफी आणि बरंच काही’ची आठवण झाली असावी. मग काय वैभवला या कॅफेत बसून फोटो काढण्याचा मोह आवरला नसावा. वैभवने आतापर्यंत अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘कॉफी आणि बरंच’ काही या चित्रपटामुळे वैभवला खरी ओळख मिळाली, तर नुकताच आलेल्या ‘बाजारीव मस्तानी’ या चित्रपटातल्या अभिनयामुळे. त्यांने हिंदीतही आपला ठसा उमटविला आहे.

Web Title: Cafes and so many!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.