शाहरूखमुळे झेन प्रभावित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 08:02 IST2016-01-16T01:08:33+5:302016-02-11T08:02:30+5:30

'टशन-ए-ईश्क' मधील हॅण्डसम झेन इमाम हा शाहरूखमुळे प्रभावित झाला आहे. खानसोबतचा त्याचा अनुभव शेअर करताना तो म्हणाला,' किंग खानला ...

Zen influenced by Sean | शाहरूखमुळे झेन प्रभावित

शाहरूखमुळे झेन प्रभावित

'
;टशन-ए-ईश्क' मधील हॅण्डसम झेन इमाम हा शाहरूखमुळे प्रभावित झाला आहे. खानसोबतचा त्याचा अनुभव शेअर करताना तो म्हणाला,' किंग खानला माझ्या डोळ्यासमोर पाहतानाचा अनुभव अविस्मरणीय होता. मला त्याच्यातील उत्साह, एनर्जी आवडली. त्याच्या परफॉर्मन्ससाठी तो खुपच हार्डवर्क करतो. हे मी पाहिले.'

Web Title: Zen influenced by Sean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.