तुम्हीही पाहा : सलमानच्या घरचा ‘बाप्पा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2016 20:53 IST2016-09-05T15:21:30+5:302016-09-05T20:53:42+5:30

देशभर धूमधडाक्यात गणेश चतुर्थी साजरी होत आहे. बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान याच्या घरीही गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे.

You see also: 'Bappa' of Salman's house | तुम्हीही पाहा : सलमानच्या घरचा ‘बाप्पा’

तुम्हीही पाहा : सलमानच्या घरचा ‘बाप्पा’

शभर धूमधडाक्यात गणेश चतुर्थी साजरी होत आहे. बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान याच्या घरीही गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही खान कुटुंबाने हर्षोल्हासात गणपती बाप्पाचे स्वागत केले. अर्थात ‘ट्यूबलाईट’च्या शूटींगमध्ये व्यस्त असल्याने सलमान या सेलिब्रेशनमध्ये  सामील होऊ शकला नाही. मात्र सलमानचा डिझाईन एश्ले रेबेलोने सलमानच्या घरच्या बाप्पाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सलमानच्या घरचा बाप्पा तुम्हीही बघा तर!
 

Web Title: You see also: 'Bappa' of Salman's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.