यामी-पुल्कित पुन्हा येणार एकत्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 21:21 IST2016-03-12T04:21:09+5:302016-03-11T21:21:09+5:30
यामी गौतम आणि पुल्कित सम्राट यांनी ‘सनम रे’ या रोमँटिक चित्रपटात काम केले आहे. ‘सनम रे’ या वर्षाचा हिट ...

यामी-पुल्कित पुन्हा येणार एकत्र?
य मी गौतम आणि पुल्कित सम्राट यांनी ‘सनम रे’ या रोमँटिक चित्रपटात काम केले आहे. ‘सनम रे’ या वर्षाचा हिट चित्रपट ठरला. त्या दोघात ‘मैत्री’ पलीकडेही काही असल्याची चर्चा इंडस्ट्रीत सध्या सुरू आहे.
नुकतेच ते एअरपोर्टवर पुन्हा एकत्र दिसले. त्यामुळे या चर्चेला खतपाणी मिळाले. पण ते काही एकत्र कुठे गेले नव्हते. तर ते त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमुळे एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. त्यांचा आगामी चित्रपट ‘जुनूनियात’ हा असून त्यात जया बच्चन आणि नेहा धुपिया देखील असणार आहेत. त्या दोघीही एअरपोर्टवर एकत्र दिसल्या.
source: india forum.com