वरुण धवनची जॅकलीनसोबत झटापट होते तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 18:06 IST2016-06-08T12:36:20+5:302016-06-08T18:06:20+5:30

वरुण धवनची जॅकलीनसोबत झटापट होते तेव्हा... अभिनेता वरुण धवनने इन्स्टाग्रामवर ढिशूम चित्रपटाच्या सेटवरील विनोदी छायाचित्र पोस्ट केले आहे. यामध्ये जॅकलिन फर्नांडीसवर वरुण धवनने पिस्तुल रोखले आहे.

When Varun Dhawan struggled with Jacqueline ... | वरुण धवनची जॅकलीनसोबत झटापट होते तेव्हा...

वरुण धवनची जॅकलीनसोबत झटापट होते तेव्हा...

िनेता वरुण धवनने इन्स्टाग्रामवर ढिशूम चित्रपटाच्या सेटवरील विनोदी छायाचित्र पोस्ट केले आहे. यामध्ये जॅकलिन फर्नांडीसवर वरुण धवनने पिस्तुल रोखले आहे. 




वरुण आणि जॅकलिन यांचे सेंटवर चांगले संबंध आहेत. ढिशूमच्या प्रमोशनबाबतीत हे दोघेही अत्यंत उत्साही आणि सकारात्मक दिसले आहेत.
काही दिवसांपूर्वी जॅकलिनसंदर्भात वरुण धवनला प्रश्न विचारला असता, त्याने सांगितले की, जॅकलिन ही अत्यंत सेक्सी, उत्साही आणि कायम आनंदी अभिनेत्री आहे. 

ढिशूम चित्रपटात वरुणने एका पोलीस अधिकाºयाची भूमिका बजावली आहे. जॉन अब्राहम आणि अक्षय खन्ना देखील या चित्रपटात आहेत.

Web Title: When Varun Dhawan struggled with Jacqueline ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.