युनिसेफच्या इव्हेंटमध्ये करिनाने लपवतेयं काय??
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 16:27 IST2016-06-05T10:49:30+5:302016-06-05T16:27:07+5:30
करिना कपूरने नुकतीच युनिसेफच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. देसी अवतारातील करिना यावेळी नेहमीपेक्षा वेगळीच भासली. तिच्या चेहºयावरचे तेज लपता लपत नव्हते. कारण?? कारण म्हणजे बेबो प्रेग्नेंट असल्याची खबर. होय, या कार्यक्रमात करिना काहीतरी लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती.

युनिसेफच्या इव्हेंटमध्ये करिनाने लपवतेयं काय??
क िना कपूरने नुकतीच युनिसेफच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. देसी अवतारातील करिना यावेळी नेहमीपेक्षा वेगळीच भासली. तिच्या चेहºयावरचे तेज लपता लपत नव्हते. कारण?? कारण म्हणजे बेबो प्रेग्नेंट असल्याची खबर. होय, या कार्यक्रमात करिना काहीतरी लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती. होय, बेबी बंप. या कार्यक्रमाचे दोन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये मुलांसोबत एक लहानसा गेम खेळतांना करिनाने खाली वाकण्यास पुर्णत: नकार दिला. खाली वाकतांना ती काहीशी अवघडलेली दिसली. यावेळी तिचा हात कायम तिच्या पोटावर होता. दुसºया व्हिडिओतही करिना बेबी बंप लपवताना दिसली. पोडिअमकडे चालत जातानाही तिने बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न केला. शिवाय गर्भवती बायका काळजीपोटी वागतात, काहीशी तशीच करिना दिसली. करिना प्रेग्नंट आहे की नाही, हे करिनाने अद्याप उघड केलेले नाही. तिची गोड बातमी ऐकायला आपल्यापैकी सगळेच उत्सूक आहेत..होय ना??