काल रात्री किंगखान शाहरूख खान याचा मुलगा आर्यन आणि मेगास्टार अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हे दोघेही ...
आर्यन-नव्या हे काय??
/>काल रात्री किंगखान शाहरूख खान याचा मुलगा आर्यन आणि मेगास्टार अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हे दोघेही एकत्र दिसले. विमानतळावरून बाहेर पडणारा आर्यन आणि नव्या यांना पाहून विमानतळावर हजर असलेल्या मीडियाच्या भुवया उंचावल्या. साहजिकच या दोघांची छबी कॅमेºयात कैद करण्यासाठी एका फोटोग्राफरचा कॅमेरे सरसावला. पण, त्याआधीच आर्यन व नव्यासोबत हजर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी या फोटोग्राफरचा कॅमेरा हिसकावून घेतला.