Vin Diesel, Deepika at xXx's Mumbai premiere
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 12:08 IST2017-01-13T11:58:16+5:302017-01-13T12:08:21+5:30
दीपिका पादुकोनचा पहिला वहिला हॉलीवूड चित्रपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झँडर केज’चा मुंबईत प्रीमियर शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अभिनेता विन डिझेल उपस्थित होता. तसेच बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटीदेखील यावेळी सहभागी झाले होते.

Vin Diesel, Deepika at xXx's Mumbai premiere
द पिका पादुकोनचा पहिला वहिला हॉलीवूड चित्रपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झँडर केज’चा मुंबईत प्रीमियर शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अभिनेता विन डिझेल उपस्थित होता. तसेच बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटीदेखील यावेळी सहभागी झाले होते.
पहिल्याच हॉलीवूड चित्रपटाच्या प्रीमियरला दीपिकाने असा सेक्सी ड्रेस परिधान केला होता.
![]()
पहिल्याच हॉलीवूड चित्रपटाच्या प्रीमियरला दीपिकाने असा सेक्सी ड्रेस परिधान केला होता.