कोणासोबत काम करण्यास विद्या बालनला वाटते भीती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 18:25 IST2016-06-08T12:55:46+5:302016-06-08T18:25:46+5:30
अभिनेत्री विद्या बालन सध्या नसीरुद्दीन शहासोबत ‘बेगम जान’ मध्ये काम करते आहे. नसीरुद्दीन शहासमवेत काम करण्यास आपण नेहमीच उत्सुक ...

कोणासोबत काम करण्यास विद्या बालनला वाटते भीती?
अ िनेत्री विद्या बालन सध्या नसीरुद्दीन शहासोबत ‘बेगम जान’ मध्ये काम करते आहे. नसीरुद्दीन शहासमवेत काम करण्यास आपण नेहमीच उत्सुक असल्याचे तिने म्हटले.
विद्या म्हणाली, नसीरुद्दीन शहा यांच्यासमवेत काम करताना मला आदरयुक्त भीती वाटते. यापूर्वी मी नसीर साहब यांच्यासोबत डर्टी पिक्चर आणि इश्किया चित्रपटात काम केले आहे. दोन्हीही चित्रपट वेगळे होते. हा देखील खूप वेगळा चित्रपट आहे. त्यांच्यासोबत काम करणे औत्सुक्याचा भाग असतो’.
बेगम जान हे श्रीजीत मुखर्जी यांच्या ‘राजकाहिनी’ या बंगाली नाटकाचे हिंदी रुपांतर आहे. फाळणीच्या पार्श्वभूमीवर हे नाटक आहे. हिंदी मध्ये श्रीजीत मुखर्जी हेच दिग्दर्शन करणार आहेत.
थ्रिलर चित्रपटाविषयी बोलताना विद्या म्हणाली ‘असे चित्रपट करण्यास मला खूप आवडतात. यापूर्वी ही थ्रिलर चित्रपट केले होते. ते सर्व चित्रपट चांगले चालले. टी३एन हा वेगळा चित्रपट आहे. सुजॉय यांच्यासोबत काम करताना मला खूप मजा आली.’