वरुण-परिणीतीचे ‘जानेमन आह....!’गाण्याचे मेकिंग रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 16:24 IST2016-07-21T10:54:33+5:302016-07-21T16:24:33+5:30
वरुण धवन आणि जॉन अब्राहम स्टारर ‘ढिश्शूम’ मधील ‘जानेमन आह..!’ हे गाणे ज्यानीही ऐकले असेल........

वरुण-परिणीतीचे ‘जानेमन आह....!’गाण्याचे मेकिंग रिलीज
यात वरुण आणि परिणीतीची आॅफ स्क्रीन केमिस्ट्री आॅन स्क्रीन केमिस्ट्रीपेक्षा जबरदस्त वाटत आहे. गाण्याचे कोरियोग्राफ केले आहे अहमद खान ने. पहा शूटिंगच्या वेळी दोघांनी किती मस्ती केली आहे ती...