‘देवा देवा’ गाण्याच्या लाँचिंग सोहळयात वरूण-आलिया!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST2017-06-27T10:03:57+5:302018-06-27T20:17:58+5:30
मुंबईत अलीकडेच गणेश आचार्य यांच्या ‘देवा देवा’ या गाण्याचे लाँचिंग करण्यात आले. या सोहळ्याला वरूण धवन आणि आलिया भट्ट यांना आमंत्रित केले होते.
‘देवा देवा’ गाण्याच्या लाँचिंग सोहळयात वरूण-आलिया!
म ंबईत अलीकडेच गणेश आचार्य यांच्या ‘देवा देवा’ या गाण्याचे लाँचिंग करण्यात आले. या सोहळ्याला वरूण धवन आणि आलिया भट्ट यांना आमंत्रित केले होते.
या इव्हेंटवेळी त्यांचा हा अंदाज फोटोग्राफर्सनी कैद केला.
![]()
या इव्हेंटवेळी त्यांचा हा अंदाज फोटोग्राफर्सनी कैद केला.