उर्वशी ठरली मिस दिवा २0१५

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:32 IST2016-01-16T01:17:10+5:302016-02-06T10:32:17+5:30

मॉडेल-अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने यंदाचा ह्यमिस दिवा हा पुरस्कार पटकावला आहे. उत्तराखंडची रहिवासी असलेल्या उर्वशीने २0१३ मध्ये ह्यसिंग साहब ...

Urvashi became Miss Diva 2015 | उर्वशी ठरली मिस दिवा २0१५

उर्वशी ठरली मिस दिवा २0१५

डेल-अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने यंदाचा ह्यमिस दिवा हा पुरस्कार पटकावला आहे. उत्तराखंडची रहिवासी असलेल्या उर्वशीने २0१३ मध्ये ह्यसिंग साहब द ग्रेट या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यंदा ह्यमिस दिवा ठरलेली उर्वशी आता ह्यमिस यूनिवर्स २0१५ पिजंट स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेत नताशा असादी फस्र्ट रनरअप, तर औरंगाबादची नवेली देशमुख सेकंड रनरअप ठरली. या स्पर्धेसाठी कंगना राणावत, इरफान खान, लारा दत्ता, विकास बहल तसेच डिझायनर जोडी शांतनू आणि निखिल ज्यूरी म्हणून उपस्थित होते.

Web Title: Urvashi became Miss Diva 2015

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.