अॉस्कर बॉय सनी पवाराने घेतली उद्धव ठाकरेंची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST2017-03-01T09:01:14+5:302018-06-27T20:24:37+5:30
ऑस्कर बॉय सनी पवारने मुंबईत दाखल होताच उद्धव ठाकरेंची जाऊन मातोश्रीवर भेट घेतली. सनी पावर आज सकाळीच ऑस्करवारी करुन मुंबईत परतला आहे. सनीनं भूमिका केलेल्या ‘लायन’ सिनेमाला ऑस्करचं नॉमिनेशन मिळालं होतं.
अॉस्कर बॉय सनी पवाराने घेतली उद्धव ठाकरेंची भेट
ऑ ्कर बॉय सनी पवारने मुंबईत दाखल होताच उद्धव ठाकरेंची जाऊन मातोश्रीवर भेट घेतली. सनी पावर आज सकाळीच ऑस्करवारी करुन मुंबईत परतला आहे. सनीनं भूमिका केलेल्या ‘लायन’ सिनेमाला ऑस्करचं नॉमिनेशन मिळालं होतं.
सनी मातोश्रीवर दाखल होताच सगळ्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी सनीचे संपूर्ण कुटुंबीय त्याच्याबरोबर उपस्थित होते.
![]()
सनी मातोश्रीवर दाखल होताच सगळ्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी सनीचे संपूर्ण कुटुंबीय त्याच्याबरोबर उपस्थित होते.