‘टू हँड, वन हार्ट’ हॅपी मुव्हमेंट विद आराध्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 08:23 IST2016-03-11T15:23:34+5:302016-03-11T08:23:34+5:30
आराध्या म्हणजे अभिषेक बच्चनचा जीव की प्राण आहे. मुलीसोबत वेळ घालवण्याची एकही संधी अभिषेक सोडत नाही. अशाच एका हॅपी ...
.jpg)
‘टू हँड, वन हार्ट’ हॅपी मुव्हमेंट विद आराध्या...
आ ाध्या म्हणजे अभिषेक बच्चनचा जीव की प्राण आहे. मुलीसोबत वेळ घालवण्याची एकही संधी अभिषेक सोडत नाही. अशाच एका हॅपी मुव्हमेंटचे छायाचित्र अभिषेकने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या छायाचित्रात आराध्याचा चेहरा दिसत नाही. केवळ तिचा मऊ हात अभिषेकच्या हातावर ठेवलेला दिसतोय. या छायाचित्राखाली “2 hands 1 heart.” असे सुरेख शब्द अभिषेकने लिहिलेतं...