त्रिशालाने आजोबा सुनील दत्तना वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 15:33 IST2016-06-08T09:59:54+5:302016-06-08T15:33:43+5:30
त्रिशालाने आजोबा सुनील दत्तना वाहिली श्रद्धांजली संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी रिचा शर्मा यांची २८ वर्षीय मुलगी त्रिशालाने आपले आजोबा सुनील दत्त यांना श्रद्धांजली वाहिली. आजोबासोबतचा फोटो त्रिशालाने इन्स्टाग्रामवर टाकला आहे.

त्रिशालाने आजोबा सुनील दत्तना वाहिली श्रद्धांजली
स जय दत्त आणि त्याची पहिली पत्नी रिचा शर्मा यांची २८ वर्षीय मुलगी त्रिशालाने आपले आजोबा सुनील दत्त यांना श्रद्धांजली वाहिली. आजोबासोबतचा फोटो त्रिशालाने इन्स्टाग्रामवर टाकला आहे.
६ जून रोजी सुनील दत्त यांची ८६ वी जयंती होती. यानिमित्ताने संजय आणि मुलगी त्रिशालाने दत्त यांना श्रद्धांजली वाहिली.
संजय दत्तने १९६३ सालच्या गुमराह चित्रपटातील सुनील दत्त यांचा फोटो शेअर केला आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा डॅड, तुमची नेहमीच आठवण राहील, असे संजय दत्तने म्हटले आहे.
संजयने सुनील दत्त यांच्यासोबत रॉकी आणि मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात काम केले.