मिशीचा आला ट्रेंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:04 IST2016-01-16T01:08:19+5:302016-02-05T13:04:32+5:30
आता असं वाटतंय की, मिशी ठेवण्याचा जणू ट्रेंड आला आहे. रणवीर सिंगने बाजीराव 'मस्तानी'साठी मिशी वाढवली होती पण नुकतीच त्याने मिशी ...

मिशीचा आला ट्रेंड
आ ा असं वाटतंय की, मिशी ठेवण्याचा जणू ट्रेंड आला आहे. रणवीर सिंगने बाजीराव 'मस्तानी'साठी मिशी वाढवली होती पण नुकतीच त्याने मिशी कापली.
शाहीद कपूरने त्याचा आगामी चित्रपट 'रंगून' साठी मिशी ठेवली आहे. यात त्याचा लूक सोल्जरचा असून त्यात तो एकदम हॉट दिसत आहे.
विशाल भारद्वाज दिग्दर्शित या चित्रपटात शाहीद, सैफ आणि कंगणा हे त्रिकूट दिसणार आहे.
१९४0 च्या दुसर्या महायुद्धावेळी झालेली प्रेमकहानी अत्यंत सुंदरपणे रंगवली आहे. हा चित्रपट म्हणजे विशाल भारद्वाज यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यांना चित्रपटाकडून खुप अपेक्षा आहेत.