Trailer Launch of 'Irada'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 12:55 IST2017-01-25T07:25:25+5:302017-01-25T12:55:25+5:30
नसीरूद्दीन शहा आणि अर्शद वारसी यांची प्रमुख भूमिका असलेला इरादा या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. अपर्णा सिंह या चित्रपटाची दिग्दर्शिका आहे. ट्रेलर लाँचिंगला चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्ट आली होती. यावेळी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले ते अभिनेत्री सागरिका घाटगे हिने त्याच्या हटके स्टाइलने.
.jpg)
Trailer Launch of 'Irada'
न सीरूद्दीन शहा आणि अर्शद वारसी यांची प्रमुख भूमिका असलेला इरादा या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. अपर्णा सिंह या चित्रपटाची दिग्दर्शिका आहे. ट्रेलर लाँचिंगला चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्ट आली होती. यावेळी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले ते अभिनेत्री सागरिका घाटगे हिने त्याच्या हटके स्टाइलने.
इरादा चित्रपटाची संपूर्ण टीम यावेळी मस्तीच्या मूडमध्ये होती.
![]()
इरादा चित्रपटाची संपूर्ण टीम यावेळी मस्तीच्या मूडमध्ये होती.