टोरँटोत दीपिका फॅन्ससोबत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 13:50 IST2016-05-21T08:20:18+5:302016-05-21T13:50:18+5:30
दीपिका पदुकोन ही तिचा पहिला हॉलीवूडपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज ’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी टोरँटोत आहे. ...

टोरँटोत दीपिका फॅन्ससोबत...
ीपिका पदुकोन ही तिचा पहिला हॉलीवूडपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज ’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी टोरँटोत आहे. तिथे ती काल रात्री तिच्या फॅन्ससोबत होती. आपण कल्पना करू शकतो की, दीपिकाला तिचे फॅन्स पाहून किती आनंद झाला असेल ते!