श्रद्धासाठी टायगरने आणले कपकेक्स...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 23:49 IST2016-02-24T06:49:14+5:302016-02-23T23:49:14+5:30
निर्माता साजिद नादियाडवाला यांचा आगामी चित्रपट ‘बाघी’ यात टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर हे मुख्य भूमिकेत आहेत.
.jpg)
श्रद्धासाठी टायगरने आणले कपकेक्स...!
िर्माता साजिद नादियाडवाला यांचा आगामी चित्रपट ‘बाघी’ यात टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर हे मुख्य भूमिकेत आहेत. दिग्दर्शक साबिर खान यांचा हा बाघी चित्रपटाची शूटिंग शेवटी संपली. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने मिळून नुकतीच सेटवर ‘रॅप पार्टी’ चे सेलिब्रेशन केले.
{{{{twitter_post_id####
टायगरला जेव्हा कळाले की, श्रद्धाला कपकेक्स खुप आवडतात तेव्हा त्याने जवळपास एक कपकेक्सचा बॉक्सच मागवला. सुत्रांच्या माहितीनुसार, संपूर्ण टीमने शूटिंग खुप एन्जॉय केली. शूटींगच्या शेवटच्या दिवसापर्यंत सेलिब्रेशन सुरूच होते. टायगरने सर्वांसाठी कपकेक्स आणि बिर्याणी मागवली. साजिद आणि वर्दा नादियाडाला हे देखील केक खाण्यासाठी आले होते. त्यांनी टिष्ट्वटरवर देखील त्यांची बाघी चित्रपटाची जर्नी शेअर केली आहे.
{{{{twitter_video_id####
{{{{twitter_post_id####
}}}}And we are done. It's a wrap on #Baaghi ~ Thank you to every single person on the film ... This was a bloody tough one but we made it !!!— Sabbir Khan (@sabbir24x7) February 21, 2016
टायगरला जेव्हा कळाले की, श्रद्धाला कपकेक्स खुप आवडतात तेव्हा त्याने जवळपास एक कपकेक्सचा बॉक्सच मागवला. सुत्रांच्या माहितीनुसार, संपूर्ण टीमने शूटिंग खुप एन्जॉय केली. शूटींगच्या शेवटच्या दिवसापर्यंत सेलिब्रेशन सुरूच होते. टायगरने सर्वांसाठी कपकेक्स आणि बिर्याणी मागवली. साजिद आणि वर्दा नादियाडाला हे देखील केक खाण्यासाठी आले होते. त्यांनी टिष्ट्वटरवर देखील त्यांची बाघी चित्रपटाची जर्नी शेअर केली आहे.
{{{{twitter_video_id####
}}}}Aww she didn't even flinch! ❤️☺️ #Baaghi#TigerShroff#ShraddhaKapoor@Sabbir24x7@NGEMoviespic.twitter.com/yDkhmEru6o— Team TIGER SHROFF ™ (@TeamTIGERSHROFF) February 19, 2016