‘बाघी’ च्या प्रमोशनवेळी टायगर-श्रद्धाची सेक्सी जोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 10:04 IST2016-04-20T04:34:50+5:302016-04-20T10:04:50+5:30
श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ हे आगामी प्रोजेक्ट ‘बाघी’ साठी खुप चर्चेत सध्यात आहेत. सबिर खान दिग्दर्शित चित्रपट २९ ...
.jpg)
‘बाघी’ च्या प्रमोशनवेळी टायगर-श्रद्धाची सेक्सी जोडी
श रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ हे आगामी प्रोजेक्ट ‘बाघी’ साठी खुप चर्चेत सध्यात आहेत. सबिर खान दिग्दर्शित चित्रपट २९ एप्रिलला रिलीज होणार आहे. सध्या चित्रपटाचे प्रमोशन फारच जोमात सुरू आहे. यात श्रद्धा-टायगरशिवाय दाक्षिणात्य अभिनेता सुधीर बाबू देखील असणार आहे.
बाबू टायगरचे कौतुक करताना म्हणाला,‘ टायगर म्हणजे एनर्जीचे पूर्ण एक पॅकेज असून शूटींगच्या अगोदर आणि नंतरही तो वर्कआऊट करत असतो. शूटिंगच्या दरम्यानही तो काही व्यायामाचे प्रकार करत असतो. मला तर वाटतं की, तो केवळ झोपलेला असतांनाच त्याला थोडा आराम करता येत असेल.’
बाघी मध्ये विलेन सुधीर श्रद्धा कपूरच्या भूमिकेला त्रास देत असतो. त्यामुळे टायगर थायलंडला तिला सोडवण्यासाठी जातो. टायगर यात कलररीपयट्टू प्रकार करताना दिसला. त्यामुळे त्याची बॉडी अत्यंत लवचित बनली आहे.