गाण्याच्या माध्यमातून शानचं पावसाला साकडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 16:38 IST2016-06-02T11:08:42+5:302016-06-02T16:38:42+5:30

आमीर खानच्या 'पाणी फॉऊंडेशन'ची 'वॉटर कप' स्पर्धा' आता अत्यंत चुरशीला पोहोचलीय.नुकतच पार्श्वगायक शाननंही सातारा जिल्ह्यातील ग्रामस्थांसोबत मोठ्या कौतुकानं श्रमदान ...

Through the song, the rain rises in the rain | गाण्याच्या माध्यमातून शानचं पावसाला साकडं

गाण्याच्या माध्यमातून शानचं पावसाला साकडं

ीर खानच्या 'पाणी फॉऊंडेशन'ची 'वॉटर कप' स्पर्धा' आता अत्यंत चुरशीला पोहोचलीय.नुकतच पार्श्वगायक शाननंही सातारा जिल्ह्यातील ग्रामस्थांसोबत मोठ्या कौतुकानं श्रमदान केलं.





श्रमदान करताना उपस्थित गावक-यांना उत्साह वाटावा, यासाठी शाननं आपल्या सिनेमातील गाणी गाऊन साऱ्यांना मनोंरजनही केंल. 'लगान' या सिनेमातील 'काले मेघा.....काले मेघा.....पानी तो बरसा ओss' हे  गाणं सादर करत त्यांनी गावच्या शिवारातून थेट पावसालाच घातलं साकडं .

 

Web Title: Through the song, the rain rises in the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.