‘यश राज’बॅनरचा आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे तिसरे पोस्टर आज रिलीज करण्यात आले. या ...
‘बेफिक्रे’चे तिसरे पोस्टर आऊट
/>‘यश राज’बॅनरचा आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे तिसरे पोस्टर आज रिलीज करण्यात आले. या पोस्टरमध्ये रणवीर सिंह आणि वाणी कपूर परस्परांना किस करताना दिसत आहे. बॅकग्राऊंड पाहून हा कुठल्याशा गाण्यातील सीन असावा, असे दिसते. सध्या पॅरिसमध्ये या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. ‘बेफिक्रे’मध्ये वाणी व रणवीर यांच्यात सुमारे २३ किसींग सीन व अनेक लव्ह मेकिंग सीन असल्याचे बोलले जात आहे. तूर्तास तरी ‘बेफिक्रे’चे तिसरे पोस्टर बघू!!