हे आहेत 2017 मधले सगळ्यात महागडे कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:02 IST2017-12-22T08:56:04+5:302018-06-27T20:02:13+5:30
2017 मध्ये बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांनी 100 कोटींचा बिझनेस केला. चित्रपटांबरोबरच बॉलिवूमढले कलाकारसुद्धा 100 कोटींचा कमाईचा आकडा गाठायला तयार आहेत. एक नजर टाकूया या कलाकारांच्या कमाईवर..

हे आहेत 2017 मधले सगळ्यात महागडे कलाकार
2017 मध्ये बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांनी 100 कोटींचा बिझनेस केला. चित्रपटांबरोबरच बॉलिवूमढले कलाकारसुद्धा 100 कोटींचा कमाईचा आकडा गाठायला तयार आहेत. एक नजर टाकूया या कलाकारांच्या कमाईवर..
बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे अर्थात सलमान खान एक चित्रपटासाठी जवळपास 55 कोटींचे मानधन घेतो. सलमान खानबाबत बोलायचे झाले तर तो बॉलिवूडमधला सगळ्यात महागडा अभिनेता आहे.
![]()