तापसी पन्नूपेक्षा कितीतरी ग्लॅमरस आहे, तिची लहान बहीण शगून!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST2017-09-10T08:38:43+5:302018-06-27T20:13:33+5:30
‘पिंक’मध्ये अमिताभ बच्चनसोबत स्क्रीन शेअर करून चुकलेली तापसी पन्नू लवकरच ‘जुडवा2’मध्ये दिसणार आहे. फार कमी वेळात तापसीने बॉलिवूडमध्ये एक नवी ओळख निर्माण केली. आता तर तापसीच नाही तर तापसीची बहीण शगून ही सुद्धा बॉलिवूडमध्ये डेब्यू करू शकते. होय, शगूनला एका दमदार स्क्रिप्टची प्रतीक्षा आहे. ती मिळताच, तापसीप्रमाणेच शगून ही सुद्धा बॉलिवूडमध्ये दिसेल. तसे सांगायचे म्हणजे, तापसीपेक्षा शगून कुठेही कमी नाही.उलट तापसीपेक्षा शगून कितीतरी अधिक ग्लॅमरस आहे, असे म्हटले तर खोटे ठरणार नाही.
.jpg)
तापसी पन्नूपेक्षा कितीतरी ग्लॅमरस आहे, तिची लहान बहीण शगून!
‘ िंक’मध्ये अमिताभ बच्चनसोबत स्क्रीन शेअर करून चुकलेली तापसी पन्नू लवकरच ‘जुडवा2’मध्ये दिसणार आहे. फार कमी वेळात तापसीने बॉलिवूडमध्ये एक नवी ओळख निर्माण केली. आता तर तापसीच नाही तर तापसीची बहीण शगून ही सुद्धा बॉलिवूडमध्ये डेब्यू करू शकते. होय, शगूनला एका दमदार स्क्रिप्टची प्रतीक्षा आहे. ती मिळताच, तापसीप्रमाणेच शगून ही सुद्धा बॉलिवूडमध्ये दिसेल. तसे सांगायचे म्हणजे, तापसीपेक्षा शगून कुठेही कमी नाही.उलट तापसीपेक्षा शगून कितीतरी अधिक ग्लॅमरस आहे, असे म्हटले तर खोटे ठरणार नाही.
शगून ही दिल्लीत राहते आणि तो दीर्घकाळापासून मॉडेलिंगमध्ये अॅक्टिव्ह आहे.
![]()
शगून ही दिल्लीत राहते आणि तो दीर्घकाळापासून मॉडेलिंगमध्ये अॅक्टिव्ह आहे.