‘तेरे मेरे दिल’ गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 12:47 IST2016-09-28T07:15:58+5:302016-09-28T12:47:00+5:30

 ‘रॉक आॅन २’ चित्रपटातील ‘जागो’ हे पहिले गाणे काही दिवसांपूर्वी आऊट करण्यात आले होते. या गाण्याला समीक्षकांकडून आणि चाहत्यांकडून ...

'Tere Mere Dil' song soon to meet the audience! | ‘तेरे मेरे दिल’ गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

‘तेरे मेरे दिल’ गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

 
रॉक आॅन २’ चित्रपटातील ‘जागो’ हे पहिले गाणे काही दिवसांपूर्वी आऊट करण्यात आले होते. या गाण्याला समीक्षकांकडून आणि चाहत्यांकडून वाहवा मिळाली. आता लवकरच चित्रपटातील दुसरे गाणे ‘तेरे मेरे दिल’ हे श्रद्धाच्या आवाजातील गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एका स्टेडियमवर म्युझिक लाँच सोहळा पार पडला. श्रद्धा कपूरने या स्टेडियमवर लाईव्ह म्युजिक परफॉर्मन्स सादर केला. तिथे तिने ‘उडजा रे’ या गाण्याचे सादरीकरण केले. तीन दिवसांत हे नवे गाणे रिलीज होणार आहे. फरहानने हे इन्स्टाग्रामवर शेअर केले असून श्रद्धा कपूर यात गातांना दिसत आहे.


shraddha kapoor

Web Title: 'Tere Mere Dil' song soon to meet the audience!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.