श्रीदेवीची लेक जान्हवी कपूरचे कधीही न पाहिलेले फोटो पाहा, इथे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST2017-11-21T10:02:28+5:302018-06-27T20:04:42+5:30

श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूरच्या डेब्यू सिनेमाची घोषणा झालीय. त्यामुळे सध्या जान्हवी चांगलीच चर्चेत आहे. जान्हवीचे तुम्ही कधीही न पाहिलेले फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Take a look at the never-seen photos of Sridevi's Lake Jahnavi Kapoor, here! | श्रीदेवीची लेक जान्हवी कपूरचे कधीही न पाहिलेले फोटो पाहा, इथे!

श्रीदेवीची लेक जान्हवी कपूरचे कधीही न पाहिलेले फोटो पाहा, इथे!

रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूरच्या डेब्यू सिनेमाची घोषणा झालीय. त्यामुळे सध्या जान्हवी चांगलीच चर्चेत आहे. जान्हवीचे तुम्ही कधीही न पाहिलेले फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
जान्हवी ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतेयं. इकडे ‘धडक’चे पोस्टर लॉन्च झाले आणि तिकडे जान्हवीने तिचे सोशल अकाऊंट पब्लिक केले.

Web Title: Take a look at the never-seen photos of Sridevi's Lake Jahnavi Kapoor, here!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.