सुझानची सुट्टी गोव्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 12:33 IST2016-01-16T01:14:02+5:302016-02-09T12:33:39+5:30
हृ तिक रोशनची एक्स वाईफ सुझान खान सध्या तिच्या बिझी शेडयूलमुळे आणि सततच्या पाटर्य़ांमुळे वैतागली आहे. त्यामुळेच तिने एक ...
.jpg)
सुझानची सुट्टी गोव्यात
ह तिक रोशनची एक्स वाईफ सुझान खान सध्या तिच्या बिझी शेडयूलमुळे आणि सततच्या पाटर्य़ांमुळे वैतागली आहे. त्यामुळेच तिने एक छोटासा ब्रेक घेतला आहे आणि ती तिच्या मुलांसोबत आणि काही मित्रांसोबत गोव्याला सुट्टया एन्जॉय करायला गेली आहे. बीचवर सध्या ती धमाल करत आहे. तीचे काही फोटोज तिने नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 'बीचवर असलात की आयुष्य सुंदर बनते' असे कॅप्शनही तिने या फोटोंना दिले आहे. तिने तिच्या मुलासोबतचाही एक फोटो शेअर केला असून त्याला 'माय रे ऑफ सनशाईन' असे कॅ प्शन दिले आहे.