आॅनस्क्रीन रोमान्सचे ‘लिसा’ ला येते टेन्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 11:28 IST2016-05-22T05:58:16+5:302016-05-22T11:28:16+5:30

लिसा हेडन सेक्सी अ‍ॅण्ड हॉट अभिनेत्री म्हणतेय की,‘ मला आॅनस्क्रीन रोमान्स फारच विचित्र वाटतो. खरंतर मला खुप टेन्शन येते. ...

Sunscreen Romance 'Lisa' comes from Tension! | आॅनस्क्रीन रोमान्सचे ‘लिसा’ ला येते टेन्शन!

आॅनस्क्रीन रोमान्सचे ‘लिसा’ ला येते टेन्शन!

सा हेडन सेक्सी अ‍ॅण्ड हॉट अभिनेत्री म्हणतेय की,‘ मला आॅनस्क्रीन रोमान्स फारच विचित्र वाटतो. खरंतर मला खुप टेन्शन येते. ‘हाऊसफुल्ल ३’ मध्ये तर मला वाटते बॉईज आणि गर्ल्स टीमच सेटवर असते.

माझ्यासोबत जॅकलीन, नर्गिस असतात तरीही मला रोमँटिक सीन्स करायला खुपच अवघड जातात. सेटवरील वातावरण हे खुप खेळीमेळीचे असते. त्यामुळे एवढे काही वाटत नाही. पण तरीही मला भीती वाटते ती आॅनस्क्रीन रोमान्सिंगची....

Web Title: Sunscreen Romance 'Lisa' comes from Tension!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.