सुनील दत्त यांची कोणती भूमिका साकारणार संजूबाबा ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 15:42 IST2016-06-08T10:12:38+5:302016-06-08T15:42:38+5:30
मुन्नाभाई संजय दत्त लवकरच त्याचे वडील सुनील दत्त यांच्या भूमिकेत दिसेल.. सुनील दत्त यांच्या गाजलेल्या आम्रपाली सिनेमाच्या सिक्वेलमध्ये संजय ...
.jpg)
सुनील दत्त यांची कोणती भूमिका साकारणार संजूबाबा ?
म न्नाभाई संजय दत्त लवकरच त्याचे वडील सुनील दत्त यांच्या भूमिकेत दिसेल.. सुनील दत्त यांच्या गाजलेल्या आम्रपाली सिनेमाच्या सिक्वेलमध्ये संजय दत्त झळकणार आहे. संजय दत्तसोबत या सिनेमात नायिका म्हणून एक दाक्षिणात्य अभिनेत्री दिसणार आहे. जीनल पांड्या ही अभिनेत्री संजूबाबासह झळकणार आहे. लवकरच या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे. आता वडिलांनी साकारलेली भूमिका मुन्नाभाई कशी साकारतो याकडं फॅन्सचं लक्ष असेल.
![]()