चुलबुल्या परिणीतीचा स्टायलिश अंदाज...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST2017-07-02T11:41:41+5:302018-06-27T20:17:51+5:30
बॉलिवूडची चुलबुली गर्ल परिणीती चोप्रा ही अलीकडेच एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. तेव्हा तिचा स्टायलिश अंदाज कुणाच्याही नजरेतून सुटला नाही.
चुलबुल्या परिणीतीचा स्टायलिश अंदाज...
ब लिवूडची चुलबुली गर्ल परिणीती चोप्रा ही अलीकडेच एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. तेव्हा तिचा स्टायलिश अंदाज कुणाच्याही नजरेतून सुटला नाही.
डोळ्यांना गॉगल, फ्लोरल प्रिंटमधील ड्रेस आणि व्यक्तिमत्त्वात अॅटिट्यूड अशा अंदाजात परिणीती चोप्रा एका इव्हेंटमध्ये दिसून आली.
![]()
डोळ्यांना गॉगल, फ्लोरल प्रिंटमधील ड्रेस आणि व्यक्तिमत्त्वात अॅटिट्यूड अशा अंदाजात परिणीती चोप्रा एका इव्हेंटमध्ये दिसून आली.