नर्गिस फाखरीच्या जाहिरातीवरून वादळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 04:13 IST2016-01-16T01:08:37+5:302016-02-12T04:13:25+5:30

बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी हिने आघाडीच्या पाकिस्तानी उर्दू वृत्तपत्र 'जंग'मध्ये दिलेल्या जाहिरातीवरून सोशल मीडियावर जोरदार वादळ उठले आहे. लोकांनी ...

Storm on advertising by Nargis Fakhri | नर्गिस फाखरीच्या जाहिरातीवरून वादळ

नर्गिस फाखरीच्या जाहिरातीवरून वादळ

लिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी हिने आघाडीच्या पाकिस्तानी उर्दू वृत्तपत्र 'जंग'मध्ये दिलेल्या जाहिरातीवरून सोशल मीडियावर जोरदार वादळ उठले आहे. लोकांनी या प्रकाराला सवंग प्रसिद्धीचा एक फंडा सांगितले आहे. पत्रकारांसह अनेकांनी या प्रकारावर ट्विटरवरून टीका केली आहे. हा अतिशय ईल प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या जाहिरातीत नर्गिस लाल पोशाखात झोपलेली दिसत असून तिच्या हातात मोबाईल आहे. पाकिस्तानी पत्रकार अन्सार अब्बासी यांनी सर्वप्रथम या प्रकाराविरुद्ध तीव्र नापसंती व्यक्त केली होती. त्यांनी जाहिरातीबद्दल जंग वृत्तपत्राचा निषेध केला. त्या पाठोपाठ अनेकांनी अशीच संतप्त प्रतिक्रिया दिली.

Web Title: Storm on advertising by Nargis Fakhri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.