सोनाक्षीचे ‘लाइव्ह सिगिंग’चे स्वप्न सत्यात साकारणार!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 20:06 IST2016-08-03T14:35:32+5:302016-08-03T20:06:18+5:30
बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा हिचे बालपणापासूनचे एक स्वप्न होते. हे स्वप्न होते लाइव्ह सिगिंगचे. स्टेजवर सोनाक्षी गातेय आणि ...

सोनाक्षीचे ‘लाइव्ह सिगिंग’चे स्वप्न सत्यात साकारणार!!
ब लिवूडची ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा हिचे बालपणापासूनचे एक स्वप्न होते. हे स्वप्न होते लाइव्ह सिगिंगचे. स्टेजवर सोनाक्षी गातेय आणि समोरची गर्दी तिच्या गाण्यावर बेधूंद होऊन नाचतेय, असे स्वप्न सोनाक्षी पाहत आली आहे. पण तुम्हाला माहितीयं, सोनाक्षीचे हे स्वप्न लवकरच सत्यात उतरवणार आहे. होय, सोनाक्षी प्रथमच एका कॉलेजमध्ये लाइव्ह गाणार आहे. सोनाक्षीने गतवर्षी ‘इश्कोहलिक’ नामक गीत गायले होते. आता सोनाक्षी लाइव्ह प्रस्तूती देणार आहे. तेव्हा आॅल दी बेस्ट सोना...