स्मॉल बजेट तरी सुपरहिट .

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 10:48 IST2016-01-16T01:07:57+5:302016-02-10T10:48:33+5:30

या वर्षी सुपर हिट दर्जा केवळ चार चित्रपटांना मिळाला. सुपरहिटच्या यादीत बजरंगी भाईजान नंतर स्माल बजेट सिनेमांची वर्णी लागली ...

Small budget nonetheless superhit. | स्मॉल बजेट तरी सुपरहिट .

स्मॉल बजेट तरी सुपरहिट .

वर्षी सुपर हिट दर्जा केवळ चार चित्रपटांना मिळाला. सुपरहिटच्या यादीत बजरंगी भाईजान नंतर स्माल बजेट सिनेमांची वर्णी लागली आहे. यात तनू वेड्स मनू रिटन्स्, प्यार का पंचनामा व हेट स्टोरी 3 चा उल्लेख करता येईल. या तिन्ही चित्रपटांचे बजेट बजरंगी भाईजानहून कमी होते. 'प्यार का पंचनामा' केवळ 6.20 कोटी रुपयांत तयार झाला तरी तो चांगला चालला.

Web Title: Small budget nonetheless superhit.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.