​हा आहे सोहाचा साधा-सोपा फंडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2016 17:14 IST2016-10-16T17:14:26+5:302016-10-16T17:14:26+5:30

अभिनेत्री सोहा अली खानच्या  हिच्या वाट्याला फारसे यश आले नाही. पण स्वत: सोहाला यामुळे काहीही फरक पडत नाही. कारण ...

This is a simple, simple fund of Soha! | ​हा आहे सोहाचा साधा-सोपा फंडा!

​हा आहे सोहाचा साधा-सोपा फंडा!

िनेत्री सोहा अली खानच्या  हिच्या वाट्याला फारसे यश आले नाही. पण स्वत: सोहाला यामुळे काहीही फरक पडत नाही. कारण फार मोठ्या यशाची तिला महत्त्वाकांक्षाही नाही. यश-अपयश दोन्ही सहजपणे अगदी आनंदाने पचवता आले पाहिजे, हा सोहाचा साधा-सोपा फंडा आहे. सत्य कितीही कटू असले तरी ते तुम्हाला पचवता आले पाहिजे. यश व अपयश दोन्ही नम्रपणे स्वीकारता आले पाहिजे. मला हे चांगलचं जमलयं. मला कधीही फार मोठी स्टार बनण्याची वा खूप पैसा कमवण्याची महत्त्वाकांक्षा नव्हती. काम आणि आयुष्य यात संतुलन हवे. माझ्या इच्छा-आकांक्षा फार मोठ्या नाहीत. लहान लहान गोष्टी समाधान मानने मला जमलेय, असे सोहाने एका मुलाखतीत सांगितले. सोहाचा हा फंडा आपणही स्वीकारायला हरकत नाही. होय ना?

Web Title: This is a simple, simple fund of Soha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.