पहिले बाळ हवे भारताबाहेर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 10:33 IST2016-01-16T01:13:27+5:302016-02-09T10:33:55+5:30

राणी मुखर्जी सध्या गरोदर असून जानेवारीमध्ये ती बाळाला जन्म देईल अशी चर्चा आहे. पण तिला मात्र पहिले बाळ हे ...

Should the first baby out of India? | पहिले बाळ हवे भारताबाहेर?

पहिले बाळ हवे भारताबाहेर?

णी मुखर्जी सध्या गरोदर असून जानेवारीमध्ये ती बाळाला जन्म देईल अशी चर्चा आहे. पण तिला मात्र पहिले बाळ हे भारताबाहेर जन्मायला हवे. नुकतेच दिवाळीच्या दरम्यान तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिने मॅटर्निटी लिव्ह वाढवून घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिने परदेशात एक ठिकाण ठरवून ठेवले आहे जिथेच तिला तिच्या बाळाचा जन्म करण्याची इच्छा आहे. राणीची इच्छा होती की तिचे लग्न इटलीत व्हावे तसे झाले आणि आता तिची इच्छा परदेशात बाळाच्या जन्माची आहे ती ही पूर्ण होईलच.

Web Title: Should the first baby out of India?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.