दीपिका पदुकोनची गर्लगँगसोबत शॉर्ट ट्रिप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 10:39 IST2016-01-16T01:07:42+5:302016-02-05T10:39:26+5:30
दी पिका पदुकोनच्या 'बाजीराव मस्तानी' चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर जबरदस्त दबदबा मिळवला. त्यानंतर तिने आता थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी मैत्रीणींसोबत बॅचरल ...
.jpg)
दीपिका पदुकोनची गर्लगँगसोबत शॉर्ट ट्रिप
द पिका पदुकोनच्या 'बाजीराव मस्तानी' चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर जबरदस्त दबदबा मिळवला. त्यानंतर तिने आता थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी मैत्रीणींसोबत बॅचरल पार्टी ठेवली होती. ती जयपूर आणि उदयपूरला शॉर्ट व्हॅकेशन्ससाठी गेली आहे. तसेच ती उदयपूरला शाळेची मैत्रीण राव हिच्यासोबत बॅचलर पार्टीत आहे. तिने रंकापूर येथील जैन मंदिरालाही मैत्रिणींसोबत भेट दिली. तिने उदयपूर ते रंकापूर रोडने प्रवास केला. तसेच काही ऐतिहासिक बाबी जाणून घेण्यासाठी तिने उत्साह दाखविला. तिने उदयपूर येथे जवळपास एक दिवस घालवला. ती जयपूरपर्यंत प्रवास करत गेली. पिंक सिंटीमधील काही आणखी आकर्षक ठिकाणं तिने पाहिली.