‘रॉक आॅन 2’ ची शूटिंग संपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2016 23:07 IST2016-02-28T06:07:36+5:302016-02-27T23:07:36+5:30
रॉक आॅन 2 ची शूटिंग संपली असून आता चित्रपटाच्या टीमला प्रमोशनची सुरूवात करावी लागणार आहे. चित्रपटाची शूटिंग संपली म्हणून ...

‘रॉक आॅन 2’ ची शूटिंग संपली
ॉक आॅन 2 ची शूटिंग संपली असून आता चित्रपटाच्या टीमला प्रमोशनची सुरूवात करावी लागणार आहे. चित्रपटाची शूटिंग संपली म्हणून सांगण्यासाठी फरहान अख्तर याने टिष्ट्वटरवर प्राची देसाईचा फोटो अपलोड करून खाली कॅप्शन टाकले की, ‘ अॅण्ड दॅटस अ पिक्चर रॅप आॅन रॉक आॅन 2 फॉर अॅट प्राची देसाई...थँक यू अॅण्ड स्टे अमेझिंग...बिग हग.’
‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ अभिनेत्रीने रिटिष्ट्वट केले की,‘ हुएव्हर सेड फेअरवेल्स वेअर इझी. थँक यू फॉर मेकिंग इट स्पेशल आदी! विल मिस यू. लव्ह साक्षी.’ चित्रपटातील गाणी ही शंकर-एहसान-लॉय यांनी केले असून तीन गाणी श्रद्धा कपूरने म्हटली आहेत. तिला समाथा एडवर्ड्स या व्होकल ट्रेनरने क ोच केले आहे. २००८ मध्ये ‘रॉक आॅन’ चित्रपट अर्जुन रामपाल, श्रद्धा कपूर आणि प्राची देसाई यांच्यावर आधारित होता.
{{{{twitter_post_id####

}}}}And that's a picture wrap on #RockOn2 for @ItsPrachiDesai .. Thank you and stay amazing.. Big hug. pic.twitter.com/4iv9DlHojT— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) February 26, 2016