अक्षय-टिवंकलचे कॅम्पेनसाठी शूटींग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 09:17 IST2016-04-03T16:17:20+5:302016-04-03T09:17:20+5:30

अक्षय कुमार आणि टिवंकल खन्ना हे कपल बॉलीवूडमधील वन आॅफ द बेस्ट कपलपैकी एक आहे. त्याने नुकताच एक फोटो ...

Shooting for Akshaya-Tynekal Campaign | अक्षय-टिवंकलचे कॅम्पेनसाठी शूटींग

अक्षय-टिवंकलचे कॅम्पेनसाठी शूटींग

्षय कुमार आणि टिवंकल खन्ना हे कपल बॉलीवूडमधील वन आॅफ द बेस्ट कपलपैकी एक आहे. त्याने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात हे कपल कारमध्ये कुत्र्यासोबत बसलेले आहे. एकदम कुल असा हा फोटो दिसतो आहे.

अक्षयने पोस्ट केले की,‘ टू लाईव्ह इन अ सिटी, येट बी सराऊंडेड बाय नॅचरल ब्युटी. व्हेअर यू कॅन डू मोअर, लाईव्ह मोअर एव्हरी डे.’ हा फोटो त्यांनी शूट केलेल्या जाहीरातीच्या शूटींगचा आहे.

अक्षय-टिवंकल यांच्या लग्नाला जवळपास १५ वर्षे झाली असून आजही ते एकमेकांच्या तेवढ्याच प्रेमात आहेत. आरव आणि नितारा ही दोन मुले त्यांना आहेत. सध्या अक्षय हाऊसफुल्ल ३, हेराफेरी ३ अजूनही काही चित्रपटांची शूटिंग तो करतो आहे.

एअरलिफ्ट मधील त्याचा अभिनय अतिशय उत्तम होता. 

Web Title: Shooting for Akshaya-Tynekal Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.