श्रद्धा भडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:57 IST2016-01-16T01:20:09+5:302016-02-07T14:57:53+5:30

. शुटींगदरम्यान प्रोडक्शन हाऊसकडुन श्रद्धाला सेटवर आणण्यासाठी कार पाठवण्यात आली होती. सेट अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असताना ड्रायव्हरने चक्क ...

Shocking reverence | श्रद्धा भडकली

श्रद्धा भडकली


/>. शुटींगदरम्यान प्रोडक्शन हाऊसकडुन श्रद्धाला सेटवर आणण्यासाठी कार पाठवण्यात आली होती. सेट अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असताना ड्रायव्हरने चक्क रस्ता खराब आहे गाडी खराब होईल या कारणासाठी भररस्त्यात श्रद्धाला उतरायला सांगितले. यावर श्रद्धा जाम भडकली. तीने प्रोडक्शन हाऊसला फोन केला पण त्यांनीही या मॅडमला चालत यायला सांगितले. कारण बाकीचे कलाकारही चालतच आले होते. बिचारी श्रद्धा शेवटी रागारागात चालतच गेली. नंतर पप्पा शक्ती कपूर ने तिचा राग शांत केल्याचे समजले.

Web Title: Shocking reverence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.